विवाह संस्कार रुखवंत
Marriage Rukhvat

मुंज/उपनयन रुखवंत
Upanayana Rukhvat

खाण्यायोग्य/ओले रुखवंत
Ready to Eat

सजावटीचे रुखावंत
Decore Rukhvat

हलव्याचे दागिने
Halvyache Dagine


मकर संक्रात हलव्याचे दागिने!!

हलव्याचे दागिने!!

सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते.महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः 13 जाने), संक्रांती (सामान्यतः 14 जाने) व किंक्रांती (सामान्यतः 15 जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्रजी महिन्यानुसार हा दिवस 14 जानेवारी रोजी येतो. परंतु दर 70 वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्व आहे. नववधूची पहिली संक्रात हलव्याच्या दागिन्यांनी सजवली जाते. लग्नानंतरच्या प्रथम येणाऱ्या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते.

अधिक माहीती साठी

All CopyRights Reserved-2012.

A Site By Pooja Mundale, Jalgaon.